पॉम्पे : ज्वालामुखीच्या अचानक झालेल्या उद्रेकामुळे काही क्षणांत धरतीखाली गडप झालेले इटलीतील शहर
उद्रेकानंतर बाहेर पडणारा लाव्हा ताशी ७२५ कि.मी. वेगाने वाहत जातो. त्याचे तापमान १००० सेल्सियसपर्यंत असू शकते. ७९मध्ये दर सेकंदाला १५ लाख टन लाव्हारस बाहेर पडत होता. २४ तास अखंड त्याचा प्रवाह चालू होता. व्हेसुवियस हा युरोपातील एकमेव ‘जिवंत’ आणि जगातील सर्वांत धोकादायक ज्वालामुखी मानला जातो. १८व्या शतकात त्याचा सहा वेळा आणि १९व्या शतकात आठ वेळा उद्रेक झाला. १९४४नंतर अद्याप त्याचा उद्रेक झालेला नाही.......